Nojoto: Largest Storytelling Platform

Best गुरुशिष्य1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गुरुशिष्य1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज 5 सप्टेंबर आहे. आजचा विषय आहे #गुरुशिष्य1 दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
  गुरू : शिक्षण देणारा 
शिष्य : शिक्षण घेणारा 
खरच गुरू शिष्याचे नाते अनमोल
पिढ्यान पिढ्या प्रत्येकाने जपले याचे मोल 
आयुष्यभर शिष्य म्हणून जगत रहावे
प्रत्येका कडून नव्याने शिकत रहावे 
शिकता शिकता शिकवत रहावे 
ज्ञानरुपी वसा पुढे पुढे देत जावे


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज 5 सप्टेंबर आहे.
आजचा विषय आहे
#गुरुशिष्य1
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज 5 सप्टेंबर आहे. आजचा विषय आहे #गुरुशिष्य1 दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.  सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
युअर कोट माझे गुरू,शिष्य मी त्यांचा,
येता सहवासात त्यांच्या,नवीन शोध माझ्या आयुष्याचा.
लिहिण्याला अर्थ असावे,असे त्यांनी शिक्षण दिले मला.
वंदन ह्या ऑनलाईन डिजिटल युअर कोट शाळेला.
अभिमान मला माझ्या ह्या शाळेला,
एक वेगळीच ओळख करून दिली गुरू-शिष्य ह्या नात्याला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज 5 सप्टेंबर आहे.
आजचा विषय आहे
#गुरुशिष्य1
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. 
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile