Nojoto: Largest Storytelling Platform

Best वासनेच्यापिंजर्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वासनेच्यापिंजर्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Saurabh Deshmukh

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना? सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग... आजचा विषय आहे वासनेच्या पिंजर्यात.. #वासनेच्यापिंजर्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वासनेच्या पिंजर्‍यात गमवावा लागला,
जीव अजून एका लेकीला 
ती पण होती स्त्री तशीच,
जसा जन्म घेतला नराधमांनी जिच्या पोटीला 
नसेल उरले का भान काही त्या नराधमांना, 
गेले असेल वासनेचे विचार इतके पराकोटीला
नसेल आला का विचार कसे दाखवू तोंड आपले, 
आई आजी आणि घरातल्या आपल्या छोटीला 





 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात

vaishali

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना? सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग... आजचा विषय आहे वासनेच्या पिंजर्यात.. #वासनेच्यापिंजर्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वासनेच्या पिंजर्यात " ती "
 अडकली होती....
" ती " तुमच्या माझ्या सारखीच
 कुणाची तरी मुलगी होती...

अशा वासनेच्या पिंजर्यात
अजून कितेक " ती " अडकणार
नाव , गाव , जात , पात , धर्म
बदलेल पण घटना मात्र तीच राहणार....

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात

pooja d

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना? सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग... आजचा विषय आहे वासनेच्या पिंजर्यात.. #वासनेच्यापिंजर्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वासनेच्या पिंजऱ्यात तीच का अडकते
वासना त्याची शमवण्यासाठी
 बळी का तिचा घेतला जातो.….
अस खूप पुरुष म्हणून मिरवत असतो,
मग त्याच्यातला जनावर 
वासनेच्या रूपानेच दिसतो......
केव्हा थांबणार हे चक्र सर्व
वासनेच्या पिंजऱ्यातून तिची 
होणार का सुटका ????
 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात

_suruchi_

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना? सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग... आजचा विषय आहे वासनेच्या पिंजर्यात.. #वासनेच्यापिंजर्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वया ची मर्यादा नाही,
चुकीचे संदेश गेले की
नजरे ला काय आत्म्याला ही लाज राहत नाही
 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना? सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग... आजचा विषय आहे वासनेच्या पिंजर्यात.. #वासनेच्यापिंजर्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासना

read more
वासनेची सुरुवात कुठून होते?
जेव्हा ग्रुप जमतो गप्पा चालू असतात
अचानक समोरून एक सुंदर मुलगी जाते........
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना? सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग... आजचा विषय आहे वासनेच्या पिंजर्यात.. #वासनेच्यापिंजर्यात #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हल्लीचे दिवस,दिसताच तरुणी फालतू कंमेंट करी
विसरून जाई अशीच कुणी तरी आहे आपल्या ही घरी.
वागताना असे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगावी
ह्या फालतू कॉमेंट् म्हणजेच सुरुवात वासनेच्या पिंजऱ्यात अडकण्याची. सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आहे,जमेल ना?
सुंदर सुंदर चारोळ्या येऊ द्या मग...
आजचा विषय आहे
वासनेच्या पिंजर्यात..
#वासनेच्यापिंजर्यात


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile