Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीएककवी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीएककवी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ढगांसोबत खेळतो...
वाऱ्यासोबत धावतो..
निसर्गात डोंगर दऱ्यात बागडतो..
पावसासोबत नाचतो.. आणि फुलांसोबत बोलतो..

असा..😊

#मी एक कवी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी एक कवी हा।
आगळा वेगळा।
लिहुन मोकळा।
                    मनातलं।।
समजले नाही।
काय अलंकार।
शब्दाचेच भार।
                   वाहितो मी।।
जे जे सुचतंय।
ते ते लिहतोय।
शब्द बांधतोय।
                     कवितेत।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शब्दांत सारे सांगतो मी
ताकद किती कवितेत मानतो मी

सहज उतरते ती एक भेट ,
तिची आणि माझी ती पहिली भेट
फुलू लागते शब्दांमधूनी 
प्रेम मांडतो मी कवितेमधूनी 
होतो मग मी एक कवि  प्रेमामधूनी
सांगतो प्रेम मी माझे म्हणूनी...

-Atulwaghade







 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
शब्दांत सारे सांगतो मी
ताकद किती कवितेत मानतो मी

सहज उतरते ती एक भेट ,
तिची आणि माझी ती पहिली भेट
फुलू लागते शब्दांमधूनी 
प्रेम मांडतो मी कवितेमधूनी 
होतो मग मी एक कवि  प्रेमामधूनी
सांगतो प्रेम मी माझे म्हणूनी...

-Atulwaghade







 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी एक कवयित्री 
मांडते खेळ शब्दांचा
कधी सुखाचा कधी दुःखाचा
कधी मनातील भावनांचा

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #paidstoryshayari

read more
मी एक कवयित्री,
मी शब्दांशी खेळते,
मी एक कवयित्री,
मी मनातील भावनांना
शब्दांनीच वाट करून देते,
शब्द माझ्याशी बोलतात,
मला आपलाच अर्थ सांगतात,
शब्द मला माझीच ओळख करुन देतात,
मी एक कवयित्री,
मी शब्दांची सोबती.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी एक कवी/कवयित्री... #मीएककवी हा विषय Kavita Chaudhari यांचा आहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीकविता

read more
बहुतेकांची इच्छा असते काहीतरी वेगळं करण्याची,
अशीच माझी ही इच्छा होती,लोकांना आवडेल असे लेखन करण्याची.
लिहिणे तसे सोपे नसते,मनातील भाव कागदावर उतरविणे अवघड असते,
तरीही घेतले पेन घेतली वही,लिहिता दोन ओळीने सुरुवात झाली.
सुरुवातीच्या दोन ओळींची नंतर चारोळी झाली,
चारोळी लिहिता लिहिता आपसूक त्याची कविता झाली.
साध्या सरळ,सोप्या भाषेत मी लेखन करतो,
कुणालाही सहज समजावी अशी शब्दरचना ठेवतो.
येतं जे मनात तेच मी कागदावर उतरवितो,
खरंच आहे का,मी एक कवी ? नेहमीच विचार करतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी एक कवी/कवयित्री...
#मीएककवी
हा विषय
Kavita Chaudhari यांचा आहे
चला तर मग लिहुया.
#collab  #yqtaai    #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile