Find the Best माझ्यामनातीलगुपित Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
हळूच तुझ्या कानी मी कुजबुजले का,कसे न कळे मज,दुर दुर ते पसरले असंच काहीही 😅😝 Meaning :- तेरे कानों मे मैने जो चुपके (secret) से कहा.. पता नही कब, कैसे वो दुर दुर तक फैल गया... Caption :- ऐसेही कुछ भी😝 Tai ka topic :- Mere man ka secret... 😊 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे
Vinod Umratkar
माझ्या मनातील। गुपितं सगळी। ठेवली वेगळी। लपवून।। सांगण्यास तुला। ठेवली आजवर। झाला मज भार। आता मनी।। आता तरी सखे। ये तू भेटायला। सर्व ऐकायला। गुपितं ते।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया.
vaishali
माझ्या मनातील गुपित तुला कधीच कळले नाही तुझे वेडे मन माझ्या कडे कधीच वळले नाही......... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया.
pooja d
कळेल का कधी तुला, प्रेम करतो तुझ्यावर कधी म्हणशील मला..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
कित्येक दिवस दडवून ठेवलेलं, माझ्या मनातील गुपित आज व्यक्त केले आहे. ऐकताच म्हणाली ती,इतके दिवस झोपला होतास का, आज सांगतोयस जेव्हा माझे लग्न ठरले आहे. 😀😄 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
माझ्या मनातील गुपित माझ्या मनातच राहिले. कित्येकदा ठरवले सांगायचे समोर जाताच ओठ स्तब्ध व्हायचे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
माझ्या मनातील गुपित सांग तू कधी समजणार तुझ्याशिवाय कुणी नाही ह्या जीवनी हे तुला कधी कळणार. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातील गुपित.. #माझ्यामनातीलगुपित हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto