Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझ्यासंसाराचीचूल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझ्यासंसाराचीचूल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची।
चूल मांडताना।
अश्रू सांडताना।
                    पाहिले मी।
मांडताना चूल।
सुखी संसाराची।
भिंत ती जातीची।
                     तोडली मी।।
संसाराची चूल।
अखेर मांडली।
लढाई जिंकली।
                      ती प्रेमाची।। सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

vaishali

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची चूल कशी 
पेटेल याचाच विचार करते
माझ्या पोरांना दोन वेळची
भाकर मिळावी म्हणून वणवण फिरते
नाही काम धंदा नाही मोलमजुरी
रित्या हाताने जाऊ कशी माघारी
काय खाऊ घालू माझ्या लेकरांना
काय सांगू  त्या केविलवाण्या भुकेल्या पाखरांना सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची चूल छान पेटली आहे,
दोघांच्या समंजसपणाची त्यावर थापली भाकर आहे.
राहू नये अर्धवट भाकरी म्हणून जबाबदारीची फुंकर आहे,
मेहनतीची लाकडे जाळत,डोळ्यात धूर सहन करत आहे. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे माझ्या संसाराची चूल.. #माझ्यासंसाराचीचूल हा विषय Hemant suryawanshi यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माझ्या संसाराची चूल
अविरत पेटती आहे,
विझू नये कधी म्हणून
सौ सतत फुंकर घालीत आहे. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile