Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीरावणअसतोतर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीरावणअसतोतर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

_suruchi_

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर... तुम्ही काय केले असते?😅 तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे. चला तर मग लिहा पटापट. #मीरावणअसतोतर #रावण #दशहरा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
फक्त शुर्पणखेची समजुत घातली असती, मग एवढ रामायण घडलच नसत... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर...
तुम्ही काय केले असते?😅
तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे.
चला तर मग लिहा पटापट.
#मीरावणअसतोतर
#रावण #दशहरा
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर... तुम्ही काय केले असते?😅 तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे. चला तर मग लिहा पटापट. #मीरावणअसतोतर #रावण #दशहरा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी रावण असतो तर...
रामायण घडूच दिले नसते,
कारण रामाची ख्याती ऐकून,
सीतेच्या नादी लागलोच नसतो...
😄🤣😉👍 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर...
तुम्ही काय केले असते?😅
तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे.
चला तर मग लिहा पटापट.
#मीरावणअसतोतर
#रावण #दशहरा
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर... तुम्ही काय केले असते?😅 तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे. चला तर मग लिहा पटापट. #मीरावणअसतोतर #रावण #दशहरा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी रावण असतो तर...
वर्षातून एकदाच का होईना
शहरात सर्वात मोठा पुतळा माझा बनला असता..
आता ही गोष्ट वेगळी आहे की 
तो पुतळा संध्याकाळी जाळला असता..
😄🤣😉 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज तुम्ही कल्पना करा जर तुम्ही प्रख्यात रावण असता तर...
तुम्ही काय केले असते?😅
तुमच्या मनातल्या कल्पना आम्हाला सांगा पोस्ट द्वारे.
चला तर मग लिहा पटापट.
#मीरावणअसतोतर
#रावण #दशहरा
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile