Nojoto: Largest Storytelling Platform

Best सारेकाहीसोडुन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सारेकाहीसोडुन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सारे काही सोडून 
गेलो तिच्यासाठी।
तीच सोडून गेली
कुणा दुसऱ्यासाठी। सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


सारे काही सोडून तू |
एकटा परलोकी तू जाणार||
स्वार्थ  सोडून चांगुलपणा|
तू अंगी कधी स्वीकारणार ||
                                सारे काही सोडून तू |
                                तू कर्मावर ठेव विश्वास||
                                आज आहे उद्या नाही |
                                 उद्याची शाश्वती कोणाला नाही||
सारे काही सोडून तू |
एक दिवस जायचं सर्वांना आहे||
असला  धनवान तरी |
तरी तुझी ही राख होणार||
                                सारे काही सोडून तू|
                               आहे जिवंत आपुलकीने वागायला शिक||
                                तु जिवंत असल्यावर प्रशंसा होणार नाही|
                                पण तू गेल्यावर लाखोंची अश्रू ढासळणार||
सारे काही सोडून तू|
हे जग थोडे विचित्र आहे ||
तू असताना त्याची किंमत नाही |
गेल्यावर रडून काही फायदाच नाही||
                                       सारे काही सोडून तू|
                                       माणुसकी जपत रहा ||
                                       आज नाही उद्या माणुसकीची चर्चा |
                                        कायम सदैव असणार ....||
-✍️Shital K. Gujar✍️






 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सारेम्हणतात

read more
जीवन जगताना असेच जगायचे असते,
क्षणभंगुर आहे जीवन,
नेहमी हसत खेळत राहायचे असते.
राग रुसवे द्वेष इर्षा सारे काही सोडून,
सर्वांशी प्रेमाने वागायचे असते.
जाताना सोबत काहीच नसते,
म्हणून आहे जोपर्यंत जीवन,
गुण्यागोविंदाने सर्वांसोबत आनंदाने राहायचे असते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषयासोबत.. आजचा विषय आहे सारे काही सोडुन... #सारेकाहीसोडुन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मतो जेव्हा मनुष्य हातावर येतो,
सारे काही सोडून...
परतीच्या प्रवासाला जाताना,चार खांद्यावर जातो.
सोबत काहीच नसते,सारे काही इथेच सोडलेले असते,
रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हातानेच जावे लागते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे
एक नवीन विषयासोबत..
आजचा विषय आहे

सारे काही सोडुन...
#सारेकाहीसोडुन


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile