Nojoto: Largest Storytelling Platform

Best गावतेगावअसतं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गावतेगावअसतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं 
नात्याचं जन्माचं 
मनाशी जोडलेलं नाळ असतं..

ओढ त्याची नेहमी 
धावत पळत जावे 
ते बालपणीचे रम्य ठिकाण असतं..

गाव ते गाव असतं
ते सोडून जातांना पावलांना ते जड असतं
त्यात भावनांशी जुळलेले एक मेळ असतं...





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं 
नात्याचं जन्माचं 
मनाशी जोडलेलं नाळ असतं..

ओढ त्याची नेहमी 
धावत पळत जावे 
ते बालपणीचे रम्य ठिकाण असतं..

गाव ते गाव असतं
ते सोडून जातांना पावलांना ते जड असतं
त्यात भावनांशी जुळलेले एक मेळ असतं...





 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं
जिथे हक्काचं एक घर असतं
जे मायेनी प्रेमानी भरलेलं असतं
गाव ते गाव असतं
जिथे झाडाच्या पारावर गुजगोष्टी चालतात
जिथे सणवार एकोप्याने साजरे होतात
गाव ते गाव असतं
जे माणसानेच नव्हे तर माणुसकीने भरलेलं असतं
अन आपण किती दूर गेलो तरी मन गावच्याच दिशेने धावत शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गाव ते गाव असतं... #गावतेगावअसतं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गाव ते गाव असतं,
जिथे मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची सरगम असते,
गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजाची कटकट नसते.
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची पहाट असते,
इमारतींमागे लपून बसलेल्या सूर्याला शोधण्याची पहाट नसते.
गाव ते गाव असतं,
जिथे माणसात आपले परके असं भेदभाव नसतं,
गावात येणाऱ्या प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस असते.
जिथे हंबरणाऱ्या गाईचा आवाज नि कोंबड्याची बांग असते.
कुठे बदकांचा आवाज तर कुठे शेळ्या मेंड्यांच्या कळपांचे वावर असते.
गाव ते गाव असतं,
दूरवर पसरलेली जिथे डोंगर रांग असते,
तर शेतात घाम गाळणाऱ्या बाबांची आरोळी असते.
कितीही राहिलो जरी शहरात तरी,
शहराला  विसरायला लावणारी त्याच्यात ओढ असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गाव ते गाव असतं...
#गावतेगावअसतं

हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile