Find the Best 2020चीशिकवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
pooja d
अहंकार करू नये. गाव ते गावच असत. स्वच्छता महत्त्वाची, वैयक्तिक आणि सार्वजनिक. महामारी समोर कुणीही गरीब नाही आणि कुणीच श्रीमंत ही नाही. सुरक्षित ठिकाण म्हणजे आपलं घर. अति लोभ नको. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 2020 ची शिकवण... #2020चीशिकवण हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 2020 ची शिकवण... #2020चीशिकवण हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
2020 ची शिकवण लक्षात घ्या, सावध राहा,हुशार राहा,केव्हाही,काहीही घडू शकतं, लढण्या कुठल्याही संकटाशी कायम तयार राहा. कोरोना एक धडा आहे,आपल्या आयुष्यात, ज्याने दाखविले अदृश्य असे अनेक शत्रू आहेत ह्या जगात. हरविणे त्यांना वाटते तितके सोपे नसते, योग्य ती काळजी हेच आपले शस्त्र असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 2020 ची शिकवण... #2020चीशिकवण हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 2020 ची शिकवण... #2020चीशिकवण हा विषय संदीप मारुती तांडेल यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited