Find the Best 2020मध्येजगतांना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
2020 मध्ये जगताना, पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबरताना. जवळ आलेल्यांना दुरावताना तर विस्कटलेली नाती पुन्हा सावरताना. 2020 मध्ये जगताना, कुठे वादळ पाहिले,तर कुठे पूर पाहिले, सर्वस्व गमावलेले संसार ही पाहिले. 2020 मध्ये जगताना, बेफिकीर जगणाऱ्यांना आयुष्याची काळजी घेताना पाहिले, तर देवळात बंद असताना,माणसात देवाचे रूप पाहिले. कुठे सर्व धर्म समभाव पाहिले,तर कुठे आपल्यातच तेढ पाहिले, 2020 मध्ये जगताना आयुष्याचे अनेक पैलू पाहिले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 2020 मध्ये जगतांना... #2020मध्येजगतांना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto