Find the Best जगाचाविचार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
गढूळ पाण्यातील डबक्यातल्या बेडकासम आम्हचे विचार। आम्ही कसा काय करू शकतो ? अश्या या जगाचा विचार। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
जगाचा विचार। कुणी का करावा। मार्ग तो धरावा। आपलाची।। ज्यांना केलाची। विचार जगाचा। विसर स्वतःचा। त्यासी पडे।। करुनिया भले। आधीची आपले। मग करू भले। त्या जगीचे।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2
read morevaishali
जगाचा विचार करता करता स्वतःसाठी जगायचेच राहून जाते आणि हे जेव्हा कळते तेव्हा आयुष्य संपायची वेळ येते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
जगाचा विचार करताना स्वतः च आयुष्य जगायचं राहूनच गेलं ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कुठलेही वेगळे काम करताना, जगाचा विचार करावा लागतो. जग काय म्हणेल ह्या विचारात, मनाला आवर घालावं लागतं. राहते इच्छा अपूर्ण जी मनात असते जगाचा विचार करून मन मरत राहते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जगाचा विचार.... #जगाचाविचार हा विषय Aliksha Ugale यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited