Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वतंत्र0 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वतंत्र0 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

S

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वतंत्र0

read more
Mantat ki to swatantra ahe 
Pn swatantrata nhi tila 
Ti uncha bharari bhrel 
Mnun tiche pnkha kapun detat
Dakhvlya jato tila sundar asa akash 
Pn bhiti chya pinjryat bnd krun dilya jate 
Goshti tr khup krtat swatantrata and brobarichi 
Pn mariyada cha arsa pn tilas ka dakhvla jato ???? लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे
खरचं स्वतंत्र आहे का ती?

Sujata Darekar

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती? #YourQuoteAndMine #स्वतंत्र0

read more
स्वातंत्र मिळानं ना सगळ्यांनाच
मग हा प्रश्न का येतो आहे वारंवार? 
ते ही तिच्याच बाबतीत?
माणसं सगळी सारखीच ना आपण
या भूतलावरचा प्राणी म्हणून
तरीही हा प्रश्न ठासून ठासून का?
याचाच अर्थ ती अजुनही 
परिपूर्ण स्वतंत्र नाहीच
एव्हाना ती स्वतंत्र नाहीच मुळी
पण का? स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही?
कशाचं बंधन आहे तिला?
रूढींचं, परंपरेचं, रितीभातीचं 
कि आणखी कशाचं?
अह... हे साफ चुकतंय
बंधन आहे ते मानसिक गुलामीचं
विरोधात बंड पुकारण्याचं
आणि सगळ्यात मोठं बंधन
तिच्या बाईपणाच्या लाघवीपणाचं
म्हणूनच भरतेय ना ती हातात बांगड्या
गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवे
भांगेत सिंदूर वगैरे....वगैरे
कुठल्याही बेड्या चालतात तिला
संस्कृतीच्या, रिवाजाच्या नावाखाली
तिचं अस्तित्व हे परिघच
तिला कसोशी अजरामर बाईपणाची
तिचं सामर्थ्य, धैर्य, शीलता आणि
पराकोटीची सहनशीलता
याचा खूप मोठा गाजावाजा हवाय तिला
संस्कृतीच्या ठेकेदारांनी पश्चात काही
बोलायला नको 
तिची सोज्वळ मूर्ती डागाळायला नको
स्त्रीची हीच अमर कहानी लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे
खरचं स्वतंत्र आहे का ती?

Manasi Ghatge

लेखकानों💕🙏 शुभ संध्या... जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वतंत्र0

read more
खरचं स्वतंत्र आहे का ती?
उलटूनी गेले खुप वर्षे देश स्वतंत्र होवून पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
न जाणो तिचे स्वातंत्र्य कसं कोणी हिरावल
कमी वयात लग्न होवून जबाबदाऱ्या पेलन तिच्याच नशिबी आलं पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
तिच्या शिक्षणाचा त्याग करावा लागला तिला
का तर सांभाळायचं होता कुटुंबाचा डोलारा तिला पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
रस्त्यावरून चालताना कोणी छेड काढली तिची तर निमूटपणे सहन करायचं तिने
उलटून जर प्रतिकार केला तिने तर घराण्याची अब्रू घालवायचं वेड लागलं असं बोलतो निर्लज्ज समाज पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
नाही करत कोणत काम घरच्यांच्या, नवऱ्याच्या आणि मुलांच्या परवानगी शिवाय
केलाच चुकून तस तर ठरते मोठी गुन्हेगार सगळ्यांच्या नजरेच्या टप्प्यातून पण आज खरचं स्वतंत्र आहे का ती?
सगळ्यांवर एवढं जीवापाड प्रेम करून उलट तिचंच चारित्र्य कसं आहे यावर बोलतात हे किळसवाणे समाजातील लोक
उलट बोललं तर बावळट कोणत्या गोष्टीला विरोध केला तर बिनडोक मग कधी संधी देणार तिला तीच मत मांडण्याची? का नाही समजून घेत तिच्या भावना कोणी?
पण तरदेखील प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती?

 लेखकानों💕🙏
शुभ संध्या...
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे

vaishali

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वतंत्र0

read more
जन्मा आधीच गर्भात मारली जाते ती
जन्मा नंतर मुलगी म्हणून हिनवली जाते ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

फुल होण्याआधीच कुस्करली जाते ती
बलात्कारानंतर ही निर्दयी मारली जाते ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

माहेरी परक्याचे धन समजली जाते ती
हुंड्यासाठी सासरच्या घरात  छळली जाते ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

प्रत्येक वेळी आपल्या स्वप्नांचा बळी देते ती
इतरांच्या सुखाससाठी स्व सुखाचा त्याग करते ती 
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ?

सगळ्यांसाठी चंदनापरी कायम झीजते ती
अजूनही स्वतःच अस्तित्व शोधत आहे ती
आजही प्रश्न पडतो खरचं स्वतंत्र आहे का ती ? लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे
खरचं स्वतंत्र आहे का ती?

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२४ #स्वतंत्र0

read more
खरंच स्वतंत्र्य आहे का ती..
स्त्री स्वातंत्र्य फक्त कागदावरच असते
प्रत्यक्षात मात्र कधीच दिसत नसते.
आज पर्यंत कित्येकदा आजमावून बसलीय ती,
काही वेगळे करायचा प्रयत्न केला की अडवले जाते ती.
मुलगी म्हणून नेहमीच तिच्यावर बंधने घातली जातात,
तिच्या कित्येक आशा आकांक्षा कैद केल्या जातात. लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे
खरचं स्वतंत्र आहे का ती?

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वातंत्र्य #२४ #स्वतंत्र0

read more
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे)

मुली आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबर उभ्या आहेत,
खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत 
तरीही ती मुलगी आहे म्हणून मुली सारखीच वागणूक दिली जाते.
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ऐकायला नि वाचायला मिळते 
कारण जेव्हा जेव्हा ती प्रगतीच्या वाटेवर असते तिला मागे खेचले जाते.
स्वातंत्र्य देशात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते मग मुलींनाच का डिवचले जाते.
मुलगी आहेस तू अशी एकटीच घराबाहेर फिरू नकोस,
जमाना वाईट आहे,लोकांच्या नजरा खराब आहे,असे ऐकवले जाते.
असे ऐकताना कुठे स्वातंत्र्य आहे मनी हे विचार येते....
[ read in caption ] लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे
खरचं स्वतंत्र आहे का ती?


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile