Nojoto: Largest Storytelling Platform

Best आकाशविचार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आकाशविचार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
दिवस रात्र विचार करता तुझा आकाश तु भासतेस ! मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
मनाच्या निरभ्र आकाशात सुंदर विचारांची पाखरे भिरभिरू लागली की अवघे जग कवेत असल्याचा भास होतो आणि जगण्यावर सोनेरी मुलामा चढवून जातो. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.

Ekta Gour

मित्रानों💕 आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
विचार आपले आकाशा सारखे
मोठे ठेवा. मित्रानों💕
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.

सुतार अक्षय

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
जेव्हा मनातले विचार प्रत्यक्षात पूर्ण होतात तेव्हा आकाश ही ठेंगणं वाटू लागत... मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आकाशविचार

read more
विचारांचे आकाश
 मनात दाटले
लेखणीच्या रूपाने 
कागदावर रेखाटले मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – विचार,आकाश.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४८ #आकाशविचार

read more
खूप विचार करून लिहिलेल्या quote ला 
जेव्हा प्रशस्तीपत्र भेटले,
तेव्हा जसे माझ्यासाठी आकाश ठेंगणे झाले. मित्रानों💕
सुप्रभात
आजचे दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
विचार,आकाश..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile