Nojoto: Largest Storytelling Platform

Best थोडसमजूनघ्यावं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थोडसमजूनघ्यावं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थोडं समजून घ्यावं तु 
आपल्या संवादाचं गुपीत 
प्रत्येक वेळी का व्यक्त होऊ मी 
कधी कवितेत तर कधी चारोळीत ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

DHIRAJ SANJAY MALI

Random thoughts!😊 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असं मी सांगतो मनाला
तरी विसर पडतो हो त्याला
हाती काम एकच घ्यावं 
एवढं कळेना तयाला
धावतोय सुसाट म्हणे इंधन लागते कुणाला? Random thoughts!😊
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.

Dhiraj Mali

सुतार अक्षय

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तिनेही कधीतरी समजून घ्यावं
मला मीच किती वेळ समजून घ्यायचं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असतं सांगायचं मला तुला खूप 
प्रेमात मी तुझ्या आहे खुप
न सांगता ते समजून घेणं
प्रेमाचे ते माझे मनाचे बोल ऐकूण घेणं....

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थोड समजून घ्यावं तू
कधीतरी तिच्याही मनाला 
जिने तुझ्यासाठी सोडले
जन्म देणाऱ्या माय-बापाला

हट्ट नसतो कसलाच तिचा
थोडा प्रेमळ सहवास हवा
तिने केलेल्या कामाचा गोड
शब्दात मोबदला द्यावा

समजून घेते ती सगळ्यांना
जपते सारी नवी नाती
समजून घे थोडं तू ही तिला
मनात असूदे अबोल प्रीती शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे थोड समजून घ्यावं... #थोडसमजूनघ्यावं हा विषय Omkar Wadkar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
थोडं समजून घ्यावं, तिला ही वाटत असतं,
थोडं समजून घ्यावं,त्याला ही वाटत असतं.
चिडचिड तिची ही होते,चिडचिड त्याची ही होते.
उडतात अधून मधून खटके,कारण काही समजत नसते.
तिला वाटे मलाच काम जास्त असते,
त्याचे मते मला तरी कुठे कमी असते.
तिचा सूर,घर स्वयंपाक नि जॉब,सांभाळणे खूप  कठीण असते,
तो म्हणे,मी कुठे बसुन असतो,घरी माझी ही तुला मदत असते.
चूक दोघांचीही नसते,दोघेही बरोबर असतात,
तरीही का कुणास ठाऊक वादविवाद घडतात.
कुठेतरी काहीतरी चुकते,नक्की काय तेच समजत नसते,
थोडं समजून घ्यावं मला,दोघांचीही ही माफक अपेक्षा असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

थोड समजून घ्यावं...
#थोडसमजूनघ्यावं
हा विषय
Omkar Wadkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile