Nojoto: Largest Storytelling Platform

Best कळलचं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कळलचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Chetan Uikey

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
जीव कासावीस का होई 
जीवनाच्या या पुस्तकाचे 
पृष्ठे मी चाळलेच नाही  ...
मैत्रीने बिन्धास्त रहायला सांगितले 
प्रेमाने निःस्वार्थ समर्पण मागितले 
जबाबदारीने कर्तव्य मागितले 
या सर्वांत आपण स्वतःला गमविले ...
कधी स्वतःला ही जाणुन घ्यावे 
काही क्षण स्वतःसाठी ही जगावे 
त्यात नाती , बंधने जोपासून 
अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी बनावे ... माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

vaishali

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
मला अजून कळलचं नाही
मी या समाजात जगावे तरी कसे
चूक माझी नसतानाही दोष माझ्यातच दिसे

मला अजून कळलचं नाही
प्रत्येक वेळी माझ्यावरच का होतो अन्याय
कितीही फोडला टाहो तरी मलाच मिळत नाही न्याय

मला अजून कळलचं नाही
स्त्री जन्म घेऊन असा काय केला मी गुन्हा
एका स्त्री जन्मासाठी दुसऱ्या स्त्री चा का आटतो पान्हा माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

pooja d

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
कधी तुझ्यावर जडला जीव
ते समजलच नाही ।। माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.

yogesh atmaram ambawale

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine #कळलंच #कायदा_सर्वांसाठी_एकसमान_____कधीच_नसतो

read more
असं का ??
कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो.....

त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र
"तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले.
(Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग 
आजचा विषय आहे
मला अजून कळलचं नाही...
#कळलचं #अजून
#collab #yqtaai  
लिहित राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile