Nojoto: Largest Storytelling Platform

Best अंधारसोबतीला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अंधारसोबतीला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन... चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या. #अंधार #अंधारसोबतीला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जन्माच्या वाटा घेऊन  
गरीबीत जन्म घेऊन
समोर फक्त पोटाचा प्रश्न 
भूक हि जिवनातील सत्य.
अंधार हा मिळालेला
जगणे सोबतीने शिकवण्याचा.

-Atulwaghade

 नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai

Atul Waghade

somnath gawade

अंधार सोबतीला घेऊन
उजेडाची स्वप्नं पाहायला शिकलो.
प्रकाशाच्या आधाराने अंधारल्या
वाटा उजळावयास निघालो. नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘 सुप्रभात. आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत समजल नाही? अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन... चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या. #अंधार #अंधारसोबतीला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कुठलेही ध्येय जीवनात नसताना,
अंधार सोबतीला घेऊन जगत असताना,
काही तरी वेगळं करून दाखविण्या,
एक कवडसा उजेडाचा नजरेस यावा,
अंधारलेल्या ह्या जीवनास प्रकाशमय करून जावा. नमस्कार माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों😘
सुप्रभात.
आज दिवसा आपण अंधाराच्या सोबतीला घेऊन काहीतरी लिहीणार आहोत
समजल नाही?
अहो आजचा विषय आहे हा आपला अंधार सोबतीला घेऊन...
चला तर मग अप्रतिम रचना येऊ द्या.
#अंधार #अंधारसोबतीला 
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile