Nojoto: Largest Storytelling Platform

Best जगणेकसे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जगणेकसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्रांनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे. आजचा विषय आहे जगणे कसे असावे ... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जगणेकसे

read more
जगणे कसे असावे
तुझ्यासोबत लग्न
तुझ्यात मी मग्न असावे !
जगणे कसे असावे
तुलाच पाहणं,तुझीच तारीफ 
आरशाचं माझं कधीच ना जमावे !
जगणे कसे असावे
पहाटचा गार वारा,दारात तु रांगोळी काढता,
तुझ्या साडीच्या पदराला मी सांभाळावे !
जगणे कसे असावे
सकाळचा चहा जसा,तशी एक घट्ट मिठी 
मग कोवळ्या किरणांनी तुला बिलगावे !
जगणे कसे असावे
स्वयंपाक बनवतांना तु थकलेली
एका चपातीला चार हातांनी लाटावे !
जगणे कसे असावे
सुख दुःखाचे जरूर प्रश्न असतील 
तु कागद मी पेन होऊन त्यांना शांतपणे सोडावे ! सुप्रभात मित्रांनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे.
आजचा विषय आहे

जगणे कसे असावे ...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे. आजचा विषय आहे जगणे कसे असावे ... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जगणेकसे

read more
जगणे कसे असावे!!!
जगणे असे असावे,जगताना आयुष्य,
आयुष्याला ही आपला अभिमान वाटावं,
जगणे असे असावे.
कितीही खडतर असले जीवन,
तरी हार न मानता लढत राहावे,
जीवन जगणे असे असावे. सुप्रभात मित्रांनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे.
आजचा विषय आहे

जगणे कसे असावे ...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे. आजचा विषय आहे जगणे कसे असावे ... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जगणेकसे

read more
एक मात्र खरे!!!
आईवडील आणि कुटुंबासोबत 
जे जीवन जगणे आहे
तसे पुन्हा जगणे नाही.
जगतोय जे जीवन आता 
ह्या पेक्षा सुंदर दुसरे जीवन नाही,
जगणे कसे असावे,तर..,
जगताना सर्व प्रिय व्यक्ती सोबत असावे. सुप्रभात मित्रांनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय घेऊन मे परत हजर आहे.
आजचा विषय आहे

जगणे कसे असावे ...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile