Nojoto: Largest Storytelling Platform

Best आभासीदुनियेत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आभासीदुनियेत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मन गुंतते या आभासी दुनियेत... #आभासीदुनियेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मन गुंतते या आभासी दुनियेत
चार शब्दांचा,पार विचारांचा खेळ रंगतो 

प्रेम-तिरस्कार,जगणं-मरणं,अस्तित्व स्वीकारून  
कोणी मुकंच व्यक्त न होता तर,
कोणी पानावर मांडून आपली आभासी दुनिया जपतो ! सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मन गुंतते या आभासी दुनियेत...
#आभासीदुनियेत
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Manasi Ghatge

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मन गुंतते या आभासी दुनियेत... #आभासीदुनियेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सतत करत राहत तुझा विचार

कधी परत येऊन तू घेशील मला तुझ्या कवेत

सतत झुरत राहत तुझ्या प्रेमात

ते सोबतीचे क्षण आठवून जाते मी उंच भरारी घेऊन हवेत

असे वाटते नको निघायला बाहेर या आभासी दुनियेतून

सतत तुला बघावं आणि बोलत रहावं माझ्या नजरेच्या भाषेतून

पण काय करणार या दुनियेपेक्षा 

जरा वेगळी असते वास्तविक दुनिया... सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मन गुंतते या आभासी दुनियेत...
#आभासीदुनियेत
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मन गुंतते या आभासी दुनियेत... #आभासीदुनियेत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खरे की खोटे लवकर समजून न येते,
आभासी दुनियेत जेव्हा एकांत येते.
सोबतीला नसतानाही तिचे भास असते,
प्रेमात तिच्या असेच जगणे असते.
मन गुंतते ह्या आभासी दुनियेत जिथे कुणी खास असते,
चारचौघात मिसळूनही सतत एकटेपणा जाणवते.  सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मन गुंतते या आभासी दुनियेत...
#आभासीदुनियेत
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile