Find the Best प्रेमपिडा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
त्या नदीकिनारी सांजवेळी तू भेटाविस म्हणून आलो होतो सूर्य मावळत होता आणि काळोख पसरत होता मन कावरे बावरे होत होते सांग सखे वाट किती पाहू तुझे तो एकांतवास एकांतात तुझ्या आठवणीत मला किती छळत होता... सुप्रभात सुप्रभात कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे प्रेमपिडा... #प्रेमपिडा
Atul Waghade

pooja d
काय सांगू माझी प्रेमपिडा त्याच्यासाठी जीव होई थोडाथोडा ।। तो आहे जरा वेडा नेहमीच लावतो मला झुरायला ।। करतो तोही प्रेम माझ्यावर खूप पण असतो नेहमीच चूप चूप ।। वाटते मला त्याने म्हणावं मला त्याची 'राणी' पण तो हक्क नाही माझा, हेच गातो गाणी ।। सांगून सांगून थकले त्याला, मी आता बघा ना जरा तुम्ही सांगून,तुमचं ऐकतो का आता ।। सख्या, किती रे अजून मला छळशील प्रेमपिडा अजून किती रे देशील ।। सुप्रभात सुप्रभात कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे प्रेमपिडा... #प्रेमपिडा
yogesh atmaram ambawale
जेव्हा आपली सर्वात प्रिय व्यक्ती, आपल्यापासून दुरावली जाते. ती प्रेमपिडा खूपच वाईट असते. तळमळ असते मनी नेहमी, भेटण्याची एक आस असते. सर्वकाही सहन करता येते, पण ही प्रेमपिडा सहन होत नसते. सुप्रभात सुप्रभात कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे प्रेमपिडा... #प्रेमपिडा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto