Find the Best ओझे1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
तुझ्या प्रेमाचे ओझे वाहता वाहता। मालवाहू झालो मी सखे ग! पुरता। 😁😁😁😁 नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर.
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1
read moreVinod Umratkar
आला सोमवार। घेऊनिया ओझे। ओझे कर्तव्याचे। नेहमीचे।। कसे म्हणू त्यासी। ओझे तरी त्याला। उभा हा डोलारा। त्यांच्यामुळे। नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर.
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1
read moreyogesh atmaram ambawale
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन मी जगत आहे. जबाबदारीचे गांभीर्य ओळखून, आयुष्याच्या संघर्षाशी लढत आहे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर.
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज सोमवार सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर, नकोसा वाटतो तो सोमवार पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं, त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता, लिहा Your Quote वर. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओझे #ओझे1
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited