Find the Best राखूनठेव1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
आता आणखी काय ? तू राखून ठेव म्हणते। सर्वस्व तुजला वाहुनी मी रिता झालोय,सखे। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.
yogesh atmaram ambawale
राखून ठेव आत्ताच.. पुढे कामी येईल. पुढचा विचार नाही केलास.. तर सर्व वाहून जाईल. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto