Nojoto: Largest Storytelling Platform

Best राखूनठेव1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best राखूनठेव1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आता आणखी काय ? 
तू राखून ठेव म्हणते।
सर्वस्व तुजला वाहुनी
मी रिता झालोय,सखे। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव  #राखूनठेव1
यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे.
वेळ आहे ५-८.
चला तर मग पटापट लिहा.
मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव #राखूनठेव1 यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे. वेळ आहे ५-८. चला तर मग पटापट लिहा. मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
राखून ठेव आत्ताच..
पुढे कामी येईल.
पुढचा विचार नाही केलास..
तर सर्व वाहून जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव  #राखूनठेव1
यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे.
वेळ आहे ५-८.
चला तर मग पटापट लिहा.
मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile