Find the Best काहीतरीहरवलंय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
कुठे शोधू कळत नाही... कसे सापडेल समाधान जोपर्यंत अंतरंगात नजर वळत नाही... Meaning :- Kuch to gum hua hai Kaha dhundu samaz nahi ata Kaise samadhan milega Jab tak apane antarama me zankoge nahi सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे काहीतरी हरवलंय... #काहीतरीहरवलंय
DRx. Shital Gujar✍️
काहीतरी हरवलंय क्षणात मनात माझ्या आले | हरवलेले क्षण स्मरणात माझ्या आले || लहानपणी चांदण्या मोजणे संपलेच नाही | आज चांदण्या मोजाव्या असं का वाटत नाही || शाळेच्या पटांगणावरच्या मुक्त उड्या | गुरुजीचे रागवणे आणि खुप खाल्ल्या छड्या || धावपळी जीवनातील काहीतरी मी हरवले | लहानपणीचे जीवन सुंदर हेच मज समजले || छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणाचे केले कल्ले | लहानपणी क्षणात रडून मन मोकळे केले || मित्र-मैत्रिणींसोबत खुप खाल्ले खेळले | एका चॉकलेट चे चार तूकडे करुन मन भरले || बालपणीचे निरागस मन, छोट्या गोष्टीत खुश राहायचं मला कळलं|| काहीतरी नक्कीच हरवलंय शोध मज आज कळला | -✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे काहीतरी हरवलंय... #काहीतरीहरवलंय हा विषय Shivam Madrewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔 संभ्रम.... #yqtaai #नाराज #माझ्या_लेखणीतून #मनातील_भावना #काहीतरीहरवलंय 😔😔 काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय..🙄 कुणास ठाऊक का,🤔 कुणीतरी दुरावल्यासारखं वाटतंय..😔
yogesh atmaram ambawale
पाहताच तिला,का असं जाणवलंय, माझ्या जवळचं खास असं काहीतरी हरवलंय. विचार करता लक्षात आलंय, आवडलीय ती मला नि मला प्रेम झालंय. पूर्वी कधीच नाही,असं पहिल्यांदाच घडलंय, पाहताच तिला माझ्याजवलंच काहीतरी हरवलंय. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे काहीतरी हरवलंय... #काहीतरीहरवलंय हा विषय Shivam Madrewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto