Nojoto: Largest Storytelling Platform

Best televisionlife Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best televisionlife Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about best friends forever television show where to watch, television needs to be used wisely, jaitun ka tel kis kaam mein aata hai, raai ka tel in english, sar dard ka tel,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

टीव्ही मालिका पाहणे..? #collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai #yqmarathiquotes पूर्वी टीव्ही हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते ज्यावर चित्रपट,मालिका,गाणी पाहणे आवडायचे. पण गेल्या १५/२० वर्षात टीव्ही ने खूप मोठी क्रांती केली आहे, आजच्या घडीला टीव्ही चे हजारो चॅनेल आहेत. लहान मुलांसाठी चॅनेल,खेळांसाठी चॅनेल,सिनेमांसाठी चॅनेल तर गाण्यांसाठी ही चॅनेल.

read more
टीव्ही मालिका...

प्रश्न असा पडतो की समाजातील घटना मालिकेत दाखवल्या जातात
की मालिकेतील नको ते पाहून समाजात त्याचं अनुकरण केलं जातं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 टीव्ही मालिका पाहणे..?
#collabwithyourquoteandmine #tvshow #मालिका #मराठीलेखणी #televisionlife #सामाजिकमुद्दा #yqtaai 
#yqmarathiquotes 
पूर्वी टीव्ही हे मनोरंजनाचे एकमेव साधन होते
ज्यावर चित्रपट,मालिका,गाणी पाहणे आवडायचे.
पण गेल्या १५/२० वर्षात टीव्ही ने खूप मोठी क्रांती केली आहे,
आजच्या घडीला टीव्ही चे हजारो चॅनेल आहेत.
लहान मुलांसाठी चॅनेल,खेळांसाठी चॅनेल,सिनेमांसाठी चॅनेल तर गाण्यांसाठी ही चॅनेल.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile