Nojoto: Largest Storytelling Platform

Best तेदिवस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तेदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आताचा विषय आहे ते दिवस... #तेदिवस #दिवस Best YQ Marathi Quotes या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या आणि फॉलो करा 😊 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more
पुन्हा येणार असे दिसत नाही
कारण आता वेळ सोबती नाही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आताचा विषय आहे
ते दिवस...
#तेदिवस #दिवस
Best YQ Marathi Quotes
या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या  आणि फॉलो करा 😊
#yqtaai 
#collab  #YourQuoteAndMine

Dhiraj Mali

Rushi

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आताचा विषय आहे ते दिवस... #तेदिवस #दिवस #yqquotes #yqtaai #marathiquotes #yqdiary Best YQ Marathi Quotes या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या आणि फॉलो करा 😊 #Collab #YourQuoteAndMine

read more
मित्रांन सोबत प्यायचो ती कॉलेजचा टपरी वरची चाय  ☕
मित्रांन सोबत दर शुक्रवारी रात्री खालेले ते फिश फ्राय 😋
तिचे ते सकाळी भेटण आणि बघुन होणे थोडेसे शाय  😄
आमच्या दोघांत मिळुन करायचो आम्ही एक बुक बाय📔
आम्ही परीक्षेत पास होण्यासाठी करायचो खुप ट्राय   🤓
मित्रांनी कॉलेज संपल्यावर शेवटचे केलेले ते बाय-बाय🖐
जेव्हा येते आठवण तेव्हा करतो मी खुप-खुप क्राय   😭 मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आताचा विषय आहे
ते दिवस...
#तेदिवस #दिवस #yqquotes #yqtaai #marathiquotes #yqdiary

Best YQ Marathi Quotes
या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या  आणि फॉलो करा 😊

अल्पेश सोलकर

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आताचा विषय आहे ते दिवस... #तेदिवस #दिवस Best YQ Marathi Quotes या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या आणि फॉलो करा 😊 #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more

जे मी क्लासमध्ये ..
बाकावर बसून ...पाठीमागे वळून तुझ्याकडे
बघत बसायचो...तू लाजयचीस..
 आठवतंय का..
पण ...
आता...गेले ते दिवस मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आताचा विषय आहे
ते दिवस...
#तेदिवस #दिवस
Best YQ Marathi Quotes
या पेजवर आम्ही आपल्या उत्तम रचना फिचर करत आहोत, जरूर भेट द्या  आणि फॉलो करा 😊
#yqtaai 
#collab  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ते दिवस आठवतात... #तेदिवसआठवतात #तेदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ते दिवस आठवतात...शाळेतले,
७ वाजताची शाळा असतानाही ६:३० वाजता जाण्याचे.
अर्धातास तिच्या घरासमोर लक्ष ठेवून राहण्याचे.
आली ती की तिच्यासोबतच वर्गात जाण्याचे.
ते दिवस आठवतात...गणेशोत्सवाचे,
१०/१० दिवस फुल्ल आवाज करून गाणे वाजवायचे.
सकाळ,दुपार काहीही न बघता नुसते गोंधळ घालायचे.
ते दिवस आठवतात...सिनेमा पाहण्याचे,
अमिताभच्या सिनेमा साठी ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवायचे.
एन्ट्री ला त्याच्या जोरजोरात टाळ्या वाजवत सिटी मारायचे.
ते दिवस आठवतात...रागीट स्वभावाचे,
कुणी आवाज चढवला की धावून जाण्याचे,
सहन होत नव्हता राग चिडून अंगावर जाण्याचे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ते दिवस आठवतात...
#तेदिवसआठवतात
#तेदिवस 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile