Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रतियोगिता_शब्दसारथी_3 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रतियोगिता_शब्दसारथी_3 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍 #प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi सूचना - एकमेकांच्या पोस्ट वर collab करू नका. विजेत्यांच्या पोस्ट सर्वांनी आवर्जून वाचा. सर्वजण खुप छान लिहीत आहेत, इतरांच्या पोस्ट वाचून like, comment, share करत जा. #YourQuoteAndMine

read more

कित्येक दिवस फक्त ठरवून ठेवत होतो,
येताच ती समोर,विसरून जात होतो.
काहीही झाले तर विचारायचेच,आज ठरवूनच ठेवले होते,
मनात जे काही आहे ते सांगायचेच हे ही पक्के होते.
झाली भेट रात्री,एकटीच होती कुणीच नव्हती सोबती,
काय नि कसे वाटेल तिला,मनात ह्याचीच भीती.
केली हिम्मत,चांदण्या राती,घेउनी तिचा हात हाती,
विचारले तिला,आयुष्य भरासाठी होशील का माझी साथी. चित्र पाहून आपल्या भावना ४ ते ८ ओळीत व्यक्त कराव्यात. ✍️👍
#प्रतियोगिता_शब्दसारथी_3 #yqtaai #marathiwriter #marathi

सूचना -
एकमेकांच्या पोस्ट वर collab करू नका.
विजेत्यांच्या पोस्ट सर्वांनी आवर्जून वाचा.
सर्वजण खुप छान लिहीत आहेत, इतरांच्या पोस्ट वाचून like, comment, share करत जा.
  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile