Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रतियोगिता_14_मराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रतियोगिता_14_मराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

pooja d

प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
एक दिवा तेवतो तुझ्यासाठी ।
तुझ्या सुखासाठी, समृद्धीसाठी ।
एक दिवा तेवतो तुझ्या प्रेमासाठी ।
एक दिवा तेवतो तुझ्या अखंड आयुष्यासाठी । प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂)
#प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai  #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
एक दिवा तेवतो
मनात तुझ्यासाठी।
तू येऊन भेट लवकर
ही वात विझण्याआधी ।। प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂)
#प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai  #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवतो, एक दिवा तेवतो खूप काही सांगतो, सुखात जळतो,दुःखात जळतो,उंबरठ्यावरही जळतो, कुठे ओवाळणीच्या ताटात,तर कुठे देवाऱ्यात ही तेवतो.

read more

प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवतो,
एक दिवा तेवतो खूप काही सांगतो,
सुखात जळतो,दुःखात जळतो,उंबरठ्यावरही जळतो,
कुठे ओवाळणीच्या ताटात,तर कुठे देवाऱ्यात ही तेवतो.
 प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂)
#प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai  #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व ठेवतो,
एक दिवा तेवतो खूप काही सांगतो,
सुखात जळतो,दुःखात जळतो,उंबरठ्यावरही जळतो,
कुठे ओवाळणीच्या ताटात,तर कुठे देवाऱ्यात ही तेवतो.

yogesh atmaram ambawale

प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂) #प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी आशेचा एक दिवा तेवतो नित्य भक्तांच्या हृदयांतरी. तू सुखकर्ता,तूच दुखहर्ता तूच सारे विघ्न तारी.

read more
आशेचा एक दिवा तेवतो
नित्य भक्तांच्या हृदयांतरी.
तू सुखकर्ता,तूच दुखहर्ता 
तूच सारे विघ्न तारी. प्रतियोगिता - १४ विषय - चारोळी (शुभसंध्या मित्रहो🙂)
#प्रतियोगिता_14_मराठी #yqtaai  #marathi #marathiwriter #marathicharolya #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
आशेचा एक दिवा तेवतो
नित्य भक्तांच्या हृदयांतरी.
तू सुखकर्ता,तूच दुखहर्ता 
तूच सारे विघ्न तारी.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile