Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाठलागपरिवर्तनाचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाठलागपरिवर्तनाचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Monalisa Guje

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. #पाठलागपरिवर्तनाचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किल्ली यशाची. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा.
आजचा विषय आहे
पाठलाग परिवर्तनाचा..
#पाठलागपरिवर्तनाचा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा. आजचा विषय आहे पाठलाग परिवर्तनाचा.. #पाठलागपरिवर्तनाचा #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai

read more
पाठलाग परिवर्तनाचा करत,
आज इथपर्यंत आलो आहे.
नव्या विचारांसह,नव तरुणांसह,
नवक्रांती चे नवनवे प्रयोग पाहत आहे.
लिहायचो पूर्वी सर्व काही वही मध्ये
आता मोबाईल वर नोट्स मध्ये लिहित आहे.
परिवर्तन काळाची गरज,त्यानुसार चालायचे आहे,
चांगले,वाईट आपण ठरवून परिवर्तन स्वीकारायचे आहे.
पाठलाग परिवर्तनाचा नेहमीच करायचा आहे,
चांगल्या परिवर्तनाला अंगिकृत करायचं आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
लिहायलाचं पाहिजे आणि सोबत वाचत राहा.
आजचा विषय आहे
पाठलाग परिवर्तनाचा..
#पाठलागपरिवर्तनाचा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile