Nojoto: Largest Storytelling Platform

Best चूक१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चूक१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
एकदा झाली तर...
नाही तर गुन्हा! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
माझी चूक फक्त मलाच सांगा
माझ्याकडे पण Available ,आहे कान ।
बाकी सर्व काही ठीकठाक
आणि मला ऐकू पण येतंय छान। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही,
कुणाची तरी आठवण काढावी लागेल,
अशी चूक मी कधीच करत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
चूक तिची होती
तरी तिला मान्य नव्हती.
मला समजून येत होती
पण माझ्या मनाला मान्य नव्हती.
असतात अशा काही गोष्टी
असतात अशी काही नाती.
चूक खूप मोठी असूनही
नाते जपण्यास पदरात घ्यावी लागती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
चूक ही खरं तर चुकून घडणारी घटना असते,
पण एखाद्याला अडकवायचं असेल तर मुद्दामहून देखील घडवता येते.
चुकीला माफी नसते जर ती मुद्दाम घडवून आणली असेल तर
अन्यथा चुकीला पश्चाताप नावाची माफी असते,चूक लक्षात आली असेल तर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile