Find the Best कधीयेशील Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
कधी येशील होऊन माझे शब्द मग शांत तुला वाचत राहील लिहीन मी आयुष्याचं पहिलं पान अगदी सारं काही असेल स्तब्ध ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #कधीयेशील
Atul waghade
तोच किनारा तिच वाट आहे त्या सांजवेळी मी एकटा उभा आहे. तो काळोख पसरत आहे ती रात्र वाढत आहे चांदण्या फुलल्या आहेत तो चंद्र माथ्यावर आला आहे सुटलेल्या गारा वारा अंगाला स्पर्श करुन जात आहे इतकं मस्त चाललेलं असताना तुझी उणीव भासत आहे अनोळखी तू कधी येशील साथ देशील क्षण बहरवशील ती वाट मी आतूरतेन पहात आहे.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Atul Waghade

pooja d
कधी येशील जीवनात माझ्या वाट पाहुनी थकले आता ।। स्वप्नात येतो सत्यात नाही काय कारण सांगतही नाही ।। येते आठवण क्षणाक्षणाला वाटत सोडावं साऱ्या बंधनाला ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
सांग कधी येशील.. डोळे शिनले तुझी वाट पाहून. तुझ्याच साठी जीवन जगतोय, सतत मृत्युला ही चकवा देऊन. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #कधीयेशील #yqtaai
yogesh atmaram ambawale
खूप त्रास देतोस,किती वैताग आणतोस. कंटाळले मी आता, सुन कधी आणतोस. नेहमीचंच झाल हे आईचं ओरडणे, सुन आण म्हणून सतत माझ्या मागे लागणे. म्हणूनच आज पुन्हा एकदा विचारतोय, प्रेमात आपल्या तुला मागणी मी घालतोय. सांग कधी येशील,आणि घराला माझ्या घरपण देशील, आईची लाडकी कधी होशील आणि आईला आराम कधी देशील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी येशील... #कधीयेशील चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #कधीयेशील #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto