Find the Best खंत१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
ना तिचा मी कांत। तरी मी जिवंत। हीच एक खंत। जीवनाची।। तूच माझे सखे। आहे सर्वकाही। फक्त तूच नाही। आयुष्यात।। खंत आयुष्याची। जाळी मना माझ्या। जरा मनी तुझ्या।। खंत नाही।। शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
खंत तू जवळ असून दूर असण्याची प्रेम असून प्रेम अव्यक्त असण्याची नात्याला बांधण्याच्या भितीची खंत माझी गरज तुला असुन नसण्याची... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul Waghade

read morepooja d
खंत अर्धवट राहिलेल्या स्वप्नांची..... खंत माराव्या लागलेल्या भावनांची.... खंत मनासारखं जगता न येण्याची..… खंत क्षण हातातून निसटल्याची...... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read morepooja d
तू माझा नसल्याची..... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moresomnath gawade
तुझे-माझे भेटणे कधीकाळी नित्याचेच होते; खंत इतकीच की, तुझी भेट कायमची लाभणे नियतीस मान्य नव्हते. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
बऱ्याच जणांचे प्रेम राहते अपूर्ण, तरीही इतर कुणाशी लग्नानंतर संसार असतो परिपूर्ण. पण इतकं सुख असतानाही, एक खंत राहते मनात, ती का नाही ह्या जीवनात. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे खंत... #खंत१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited