Nojoto: Largest Storytelling Platform

Best मीतुझी_सावली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मीतुझी_सावली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Komal Ghadigaonkar

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍 #मीतुझी_सावली #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pratiksha Sahare Collaborating with Bhanaji Chavan

read more
पुरे कौतुक या मोहक छबीचे
सांग चंद्रा तुझ्या नजरेत काय होते??
मी तर केवळ सावली होती रे,
बाकी माझे असे असणेही तुझ्या मनाचेच होते. विषय  - चारोळी collab           शुभसंध्या मित्रहो 🙂
मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍
#मीतुझी_सावली 
#marathiwriter #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi
   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Pratiksha Sahare
Collaborating with Bhanaji Chavan

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍 #मीतुझी_सावली #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
माहीत नाही, तुझ्या 
आयुष्यातील स्थान माझं ।
पण तुझी सावली बनून
तुझ्यासोबत चालणं, कर्तव्य माझं ।।
 विषय  - चारोळी collab           शुभसंध्या मित्रहो 🙂
मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍
#मीतुझी_सावली 
#marathiwriter #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi
   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

pooja d

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍 #मीतुझी_सावली #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
वाटते कधीतरी मला
मी तुझी सावली व्हावी ।
तुझ्या पावलागणिक
पाऊले माझी पडावी ।। विषय  - चारोळी collab           शुभसंध्या मित्रहो 🙂
मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍
#मीतुझी_सावली 
#marathiwriter #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi
   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

yogesh atmaram ambawale

विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍 #मीतुझी_सावली #marathiwriter #मराठीलेखणी #Collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Pratiksha Sahare

read more
मी तुझी सावली बनून राहावे,
नेहमीच मनाला असे वाटते.
पण सावली ही कधी कधी सोबत सोडते,
म्हणून ती सावली ही नकोशी वाटते. विषय  - चारोळी collab           शुभसंध्या मित्रहो 🙂
मी तुझी सावली हा विषय माधुरी लेनगुरे यांनी सुचविला आहे, अभिनंदन माधुरी जी! 👌💐👍
#मीतुझी_सावली 
#marathiwriter #मराठीलेखणी #collab #yqtaai #marathiquotes #collabmarathi
   #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Pratiksha Sahare


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile