Find the Best विरह१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
तु प्रेम... मी भावना.... तु व्यक्त... मी संवेदना... मी विरक्त... तु कामना... तु विरह.... मी वेदना... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Vinod Umratkar
अजून प्रेमच जुळलंच नाही, तरी विरह का? सांगते। मी गायछाप खात नाही तरी मलाच का ? मागते। 😁😁😁😁😁😁 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Vinod Umratkar
विरहाचे गीत। गाऊ सांग किती। अनामिक भीती। मनी लागे।। विरहाचे दाह। आता सोसवेना। सुटता सुटेना। प्रेम कोडे।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
pooja d
विरह आता सोसवेना..... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
डोळ्यातील अश्रू जाणते विरह भावना काय असते. तळमळ सहन होत नसते आणि कुणाला सांगता ही येत नसते. दुरावण्याचे दुःख मनी असते पुन्हा केव्हा भेटणार ह्याची आस असते. आपल्या माणसांची काळजी असते म्हणून विरह भावना सहन होत नसते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
किती प्रेम आहे एकमेकांवर ह्याची जाणीव तेव्हा होते. विरह सहन होई ना म्हणे जेव्हा एकमेकांपासून दुरावले जाते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे विरह... #विरह१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto