Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रिययुअरकोट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रिययुअरकोट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा.. #प्रिययुअरकोट आज युअर कोट वर लिहिलेली वाढदिवसाची बेस्ट पोस्ट midnight poem मध्ये टाकण्यात येईल. सुंदर रचना करा. खूप शुभेच्छा. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ

read more
तुझ्या मुळेच अली 
माझ्या लेखणीला धार
तुझ्या शब्दांचा मला
रोज वाटे खूप आधार

रोज नवीन विषय देऊन
प्रोत्साहन तू दिलेस
नवोदित लेखणीला 
माझ्या जवळ तू केलेस 

आभार yq तुझे सांग 
मांडू कसे शब्दात
आजही रमते माझी लेखणी
फक्त युअरकोटच्या जगात शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा..
#प्रिययुअरकोट
आज युअर कोट वर लिहिलेली वाढदिवसाची बेस्ट पोस्ट midnight poem मध्ये टाकण्यात येईल.
सुंदर रचना करा.
खूप शुभेच्छा.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा.. #प्रिययुअरकोट आज युअर कोट वर लिहिलेली वाढदिवसाची बेस्ट पोस्ट midnight poem मध्ये टाकण्यात येईल. सुंदर रचना करा. खूप शुभेच्छा. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #happybirthdayYQ

read more
प्रिय युअरकोट..
🎂वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂.

तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची 
कारण सोबत असते तुझी ,योरकोट ताई ची आणि Your Quote वरील मान्यवरांची.
तू आहेस म्हणून नवनवीन विषयावर नवे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न असतो. तुझ्यामुळे खूप छान छान लेखकांच्या सानिध्यात राहायला मिळते.
नव नवे लेखकांसाठी इतका सुंदर मंच तू तयार करून दिलास म्हणून तुझे खूप खूप आभार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज युअरकोट चा पाचवा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने तुमच्या yq प्रवासा बद्दल सांगा..
#प्रिययुअरकोट
आज युअर कोट वर लिहिलेली वाढदिवसाची बेस्ट पोस्ट midnight poem मध्ये टाकण्यात येईल.
सुंदर रचना करा.
खूप शुभेच्छा.
चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile