Find the Best होमाझेपण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
जेव्हा गुलाबजाम तळतानाच फुटले होते 😟 करंजीतले सारण सुटले होते... 😒 लाडू फोडताना बत्याखालून निसटले होते😏😏 शंकरपाळी बरोबर दात ही तुटले होते. Rashmi चकली तळतानाच तेलात पिठ खारीबुंदी खारखे विस्कटले होते ..... मी सुगरण 😫😫😝😝😝😝😝. Rashmi Rashmi शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
हो माझे पण हृदय तुटले होते तेव्हा अवघड जागी दुखले होते। दुखणे इतके भारी निघाले झेंडूबाम सारे संपले होते। शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
माझ्या तुझ्याकडे कस?? ते तर आधीच दिलंय कुणाला तरी 😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
इथून फेकते मी तिथून कॅच घे तू।। शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
चुकून माझ्याकडे आले घेऊन जा ते बिनकामाचे तुकडे।। 😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
हो माझे पण हृदय तुटले होते तेव्हापासून, आठवणीने Fevicol च्या बाटल्या घेऊन फिरते।। तुटलं की जोडला।। 😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
हो माझे पण हृदय तुटले होते,जेव्हा हे कळले होते. माझे हृदय जिथे जोडले होते तिचे पहिलेच कुठे जुळले होते..😔😔 शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
हो माझे पण हृदय तुटले होते, जेव्हा पहिल्याच प्रेमात ऐशु निघून गेली होती. पण काही दिवसातच हृदय पुन्हा जोडले गेले होते, कारण तेव्हा सुनी आयुष्यात आली होती....😄😆 शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विनोदी विषय आहे हो माझे पण हृदय तुटले होते... #होमाझेपण चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited