Find the Best नकळतघडले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
नकळत घडले सारे मन माझे ताब्यात नाही राहिले तु समोरून आलीस आणि फुलांनाही सुंगध काय असतो समजले ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreRashmi Hule
नाजुक झाले बंध सारे संवादात हळूच शिरले धगधगते निखारे सरले गुज मनातले प्रेमाचे.... खतपाणी आरोप-प्रत्यारोपाचे शल्य जीवास अविश्वासाचे रुतले मनात काटे विखुरले फुल प्रेमाचे... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morevaishali
का ,कधी,कसे,कुठे नकळत घडले सारे तुझ्या माझ्या मनात वाहिले प्रेमाचे रे वारे शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
नकळत घडले मन माझे तुझ्यावर जडले। नसताना मनात कशी मी तुझ्या प्रेमात पडले?? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
नकळत घडले की लक्षात येते काहीही घडू शकते जे मनात नसते. कुठलीही गोष्ट कायम स्वरूपी नसते जायचे होते जे ते गेले म्हणून रडायचे नसते. नकळत सारे घडते आपल्या हाती काही नसते विधिलिखित सारे असते घडायचे तेच घडते. वाईट घडले जर काही तर चांगले ही घडणार असते जे घडले ते विसरण्याचे प्रयत्न करत पुढे चालायचे असते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
सुंदर दिसायच्या सर्वच जणी पण मनात कुणी भरलीच नाही, प्रेमाच्या रुळावर आपली गाडी कधी धावलीच नाही. पण एक दिवस अचानक समोर तू दिसलीस, आणि दिसताच मनात घर करून बसलीस. तुला पाहण्या पूर्वी कधीच वाटले नव्हते की असे ही घडेल, आवडेल कुणी मला आणि मी ही कुणाच्या प्रेमात पडेल. पण पहिल्याच वेळेस पाहिले तुला आणि नकळत घडले, आवडली तू ह्या हृदयास आणि तुझ्यावर प्रेम जडले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नकळत घडले.. #नकळतघडले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited