Find the Best शोधूकिती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
देवाने ठरवले असेल, तर नक्कीच तुझा हात असेल माझ्या हाती. का मग ज्योतिषाला दाखवत, हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधू किती. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं तर किती बरं झाल असतं. म्हणुन आपल्याला लाभलेल्या लेखणीच्या साथीने आपण सुंदर रचना कराव्यात. #शोधुकिती #शोधुकिती१ हे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा.
प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं तर किती बरं झाल असतं. म्हणुन आपल्याला लाभलेल्या लेखणीच्या साथीने आपण सुंदर रचना कराव्यात. #शोधुकिती #शोधुकिती१ हे टँग करायला विसरु नका. आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #शोधूकिती
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited