Nojoto: Largest Storytelling Platform

Best कठोरमन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कठोरमन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊. #कठोरमन #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी कठोर मन जरी माझे अंतरीची कोमळता मीच जाणत असे. नको जास्त सुट कुणाच्या वागण्यात म्हणून थोड कठोर मनाने मी वागत असे.

read more
कठोर मन जरी माझे
अंतरीची कोमळता मीच जाणत असे.
नको जास्त सुट कुणाच्या वागण्यात
म्हणून थोड कठोर मनाने मी वागत असे.
कठोर मनाचे कितीही म्हटले तरी काही हरकत नाही
कठोर मनाच्या मागील कारण सहसा कुणाला दिसत नाही.
जाणले मी इतके की सैल राहिल्यास वापर करून घेतात
कठोर मनाने वागत असताना मात्र कानाडोळा करतात. 
OPEN FOR COLLAB🌷❤✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. “ khushi bendre  “ यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌 शुभदुपार मित्रहो 😊.

#कठोरमन #marathiwriter #मराठीलेखणी #marathiquotes #मराठी #marathi #yqtaai       #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
कठोर मन जरी माझे
अंतरीची कोमळता मीच जाणत असे.
नको जास्त सुट कुणाच्या वागण्यात
म्हणून थोड कठोर मनाने मी वागत असे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile