Nojoto: Largest Storytelling Platform

Best शिवाजीराजे१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शिवाजीराजे१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

chandani

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी #शिवाजीराजे१ #शिवाजीराजे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
राजे या पून्हा होऊदे हर हर महादेव गर्जना....
तलवारीने द्या शिक्षा त्या सत्ताधारांना....
जगात स्त्रियांना सन्मान मिळावा घरोघरी....
पून्हा शिवराज्य अवतरूदे या भुमीवरी....

— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय भवानी जय शिवाजी
#शिवाजीराजे१
#शिवाजीराजे

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी #शिवाजीराजे१ #शिवाजीराजे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शिवजयंती होईल साजरी तेव्हा
जेव्हा अंगीकाराल विचार शिवबाचे।
नाहीतर नुसत्याच घोषणा देऊन
कसे व्हाल मावळे शिवबाचे।।— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय भवानी जय शिवाजी
#शिवाजीराजे१
#शिवाजीराजे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती... सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... जय भवानी जय शिवाजी #शिवाजीराजे१ #शिवाजीराजे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किर्ती ऐसी माझ्या राजांची,जी शब्दात न मावे,
विचाराधीन मन,काय आणि किती लिहावे.
पर स्त्री माता भगिनी,ऐसी शिकवण होती तयाची,
प्रथम मान सम्मान स्त्री जातीला,ऐसी बोली माझ्या राजाची.
स्वप्न होते जे माँं जिजाऊंचे,ते पूर्णत्वास नेण्याचे ठरविले,
अखंड स्वराज्य स्थापनेसाठी,अचाट असे साहस घडविले.
भय नव्हते त्यांस आदिलशाह चे,ना ही मोगल साम्राज्याचे,
एकच ध्यास मनी,साम्राज्य स्थापित व्हावे अखंड स्वराज्याचे.
शूरवीर,पराक्रमी माझे श्री छत्रपती शिवाजी राजे ऐसे,
लिहिण्यास त्यांच्या कर्तृत्वावर लेखणी ही धजत असे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती...
सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
जय भवानी जय शिवाजी
#शिवाजीराजे१
#शिवाजीराजे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile