Find the Best शोधूकुठेमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
शोधू कुठे मी,कुठे सापडतील ते शब्द मला, उतरवता काव्यात,जे भावतील प्रत्येक मनाला. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया..
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
शोधू कुठे मी,असा सापडेल का कुणी मला, भूतलावरी आहे का कुणी असा,चिंता सतावत नसेल ज्याला. लोभ नसेल मनी ज्याच्या,नसेल मनी कसली हाव, शोधू कुठे मी,असेल कुणी असा तर देवा तूच मला दाव. सुख असते अनंत जीवनी,तरी त्यास कमी वाटत असते स्वतःचे सुख दिसत नसता,इतरत्र सर्वत्र सुख दिसत असते, शोधू कुठे मी,आहे का कुणी असा वागणारा, स्वतःचे दुःख विसरून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया..
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात??? आजचा विषय घेऊन मी परत आली आहे आताचा विषय आहे शोधू कुठे मी... #शोधूकुठेमी चला तर मग लिहूया.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited