Find the Best गुढीपाडवा२०२२ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
गुढी उभारली हो गूढी उभारली.... माय नेसली लुगड काठापदरी.... उंच उंट गुढी हर्ष मोठा..... मराठी परंपर जपण्या ..... चैत पालवी अंकुर नवे जन्मले..... बळीराजाने नंदि औक्षिले.... आज दिनी मुहर्त शुभ आले.... नांदो आरोग्य धन पैका ... सुखी आसो बळीराजा..... नांदो घरो घरी आनंदी दिनी.. मोहुनी परंपरा मराठी सणाची...... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ... आताचा विषय आहे गुढीपाडवा... #गुढीपाडवा२०२२
vaishali
गुढी आपल्या नात्याची त्याला जोड विश्वासाची गुढी आपल्या संस्कृतीची त्याला जोड संस्काराची गुढी आपल्या एकतेची त्याला जोड भावनेची गुढी आपल्या आरोग्याची त्याला जोड सुरक्षिततेची चला गुढी उभारू प्रेमाची संयमाची , शांतीची चला गुढी उभारू आनंदाची सन्मानाची अन् त्यागाची शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ... आताचा विषय आहे गुढीपाडवा... #गुढीपाडवा२०२२
pooja d
सोन्याचा आनंद उभा दारी। उपड्या तांब्यात, तो साचून ठेवी।। थोडा गोड, थोडा कडू। चला आज, आनंदाची गुढी उभारू।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ... आताचा विषय आहे गुढीपाडवा... #गुढीपाडवा२०२२
yogesh atmaram ambawale
उंच बांबूची काठी, त्याला सुंदर साडी. साडीवर तांब्या चांदीचे, पाने कडुलिंब,आंब्याचे. साखरेची माळ, आणि फुलांचा हार. गुढी जवळ सुंदर रांगोळी, पाटावर गुढीचा भार. तुम्हा सर्वांना,मराठी नववर्षाच्या, आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा वर्ष सुखाचा आणि समृद्धीचा जाओ... आताचा विषय आहे गुढीपाडवा... #गुढीपाडवा२०२२
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto