Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊसमीआणितो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊसमीआणितो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाऊस, मी आणि तो .... #पाऊसमीआणितो हा विषय Dixita 🧚 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पाऊस, मी आणि तो
पाउस, मी आणि तो
अस असावं नाते आमचे 
जसे पाउस, तरु, आभाळाचे असते

पाऊस, मी आणि तो
अस असावं नाते आमचे 
जसे पाऊस, माती, ओलावा यांचे असते

पाऊस, मी आणि तो
अस असावं नाते आमचे
जसे रिमझिम बसणाऱ्या सरींच धरणी माते सोबत असते 

पाऊस, मी आणि तो
असं असावं नाते आमचे
जसं पाण्याची पारदर्शकता नितळ आणि स्वच्छ असते

पाऊस, मी आणि तो
असं असावं नाते आमचे
जसे दवबिंदू एखाद्या मोत्यासारखे शोभत असते शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पाऊस, मी आणि तो ....  

#पाऊसमीआणितो

हा विषय Dixita 🧚 यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पाऊस, मी आणि तो .... #पाऊसमीआणितो हा विषय Dixita 🧚 यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
पाऊस,मी आणि तो.. प्रसंगच वेगळा होता,
पावसामुळे मी आडोश्याला उभी आणि तो छत्रीतून चालला होता.
ओळख तशी खास नव्हती,पण नजरेसमोर कधी कधी दिसायचा,
ओळख कधी झाली नाही आमची,पण तो ही मला पाहायचा.
त्या दिवशी मात्र पावसामुळे हा प्रसंग घडला,
मला आडोश्याला उभी पाहून तो माझ्या जवळ आला.
माझ्याशी बोलावे की नाही हा त्याच्या मनात विचार होता,
काही बोलले मी तर..ह्या विचाराने तो थोडा घाबरत होता.
न राहवले शेवटी जवळ येऊन ओळख दाखवली,
ही घ्या छत्री निघा तुम्ही म्हणत मला छत्री दिली.
आभार मानले मी त्याचे आणि पुढे निघून गेली,
मनात विचार आला,जेव्हा मी काही अंतर चालत गेली.
ओळख नसता खास अशी त्याने मला छत्री दिली,
आणि मी मात्र त्याच्याच छत्रीत त्याला जागा का नाही दिली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पाऊस, मी आणि तो ....  

#पाऊसमीआणितो

हा विषय Dixita 🧚 यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile