Nojoto: Largest Storytelling Platform

Best नपटणारीगोष्ट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नपटणारीगोष्ट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा दिवस जागतीक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात आवर्जून पाहावीत, अशी अनेक संग्रहालय जगात आहेत. आताचा विषय आहे न पटणारी गोष्ट... #नपटणारीगोष्ट चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
न पटणारी गोष्ट,कधीच पटवून घेऊ नये,
जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न केल्यास,खपवून घेऊ नये.
काय अर्थ त्या गोष्टीला,पटत नसतानाही सहमती दाखवायची,
वेळ निघत जात असताना,मागणं कुरकुर करत बसायची.
साफ दुर्लक्ष करावे,न पटणाऱ्या गोष्टीला नकार द्यावे,
काय म्हणते आपले मन,त्याचे ही एकदा जाणून घ्यावे. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा दिवस जागतीक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात आवर्जून पाहावीत, अशी अनेक संग्रहालय जगात आहेत.
आताचा विषय आहे
न पटणारी गोष्ट...
#नपटणारीगोष्ट
चला तर मग लिहूया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile