Nojoto: Largest Storytelling Platform

Best कधीतू१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कधीतू१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Rashmi Hule

Meaning :- कभी तुम कड़कती धूप हो कभी थंडी हवा कभी सूखा .. कभी भिगा हुआ किनारा .. कभी तप्त धरती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #कधीतू१

read more
कधी तू तप्त उन
कधी थंडगार वारा.. 

कधी तू कोरडाठाक
कधी भिजलेला किनारा...

कधी तू आगडोंब धरणीचा
कधी तू पाऊस वळवाचा...

कधी तू शांत स्थितप्रज्ञ
कधी इशारा घोंगावणार्या वादळाचा...
 Meaning :- 
कभी तुम कड़कती धूप हो 
कभी थंडी हवा 

कभी सूखा .. 
कभी भिगा हुआ किनारा .. 

कभी तप्त धरती

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कधी तू.. #कधीतू१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
वाचन तू,लेखन तू,कागद तू,कलम तू,
आवडणाऱ्या माझ्या प्रत्येक वस्तूत तू.
लिहीत असताना शब्दात ही दिसतेस तू 
एकांतात असताना विचारात ही असतेस तू.
प्रेमात तुझ्या इतके भास होऊ लागलेत,
समोर नसतानाही नजरेसमोर दिसतेस तू.
इतकं सारं घडत असताना ही नासमज तू,
तुझ्यासाठीच लिहितो,हे समजून घेशील कधी तू. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कधी तू..

#कधीतू१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile