Nojoto: Largest Storytelling Platform

Best वॉलपेपरकोट१० Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वॉलपेपरकोट१० Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

True Thoughts ❤️ Meaning :- सुख की राह पर सपनों के महल.. चलते चलते राहों पर काटें भी चुभ गये... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वॉलपेपरकोट१०

read more
सुखद त्या वाटेवर
स्वप्नांचे इमले... 

चालताना पायात
कित्येक काटे रुतले... 

पायघड्या ही होत्या 
कधी होते फुलांचे सडे... 

कधी ओलावा प्रेमाचा
कधी उसासे कोरडे... 
 True Thoughts ❤️ 

Meaning :- 
सुख की राह पर
सपनों के महल.. 

चलते चलते राहों पर 
काटें भी चुभ गये...

सरफिरी®

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? वॉलपेपर कोट या उपक्रमाअंतर्गत आजचा वॉलपेपर विषय देत आहे. #वॉलपेपरकोट१० चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
गर्द हिरव्या वळणांमध्ये
गुडूप होणारी वाट
पानां पानां फुलां फुलांतून
पसरत जाणारा सुवास...
वाऱ्याची मंद मंद शीळ
अन झऱ्याचं झुळझुळतं गीत
मनाच्या धुंदीत लहरींत
तरंगत जाणारा प्रवास... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
 वॉलपेपर कोट या उपक्रमाअंतर्गत आजचा वॉलपेपर विषय देत आहे.
#वॉलपेपरकोट१०

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? वॉलपेपर कोट या उपक्रमाअंतर्गत आजचा वॉलपेपर विषय देत आहे. #वॉलपेपरकोट१० चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
पावसाचा सुंदर अनुभव म्हणजे,
गर्द रानातील ही भिजलेली वाट.
खलखळणाऱ्या पाण्यासह,हिरवळीचे राज्य,
आणि उंचच उंच डोंगराचा अनोखा थाट. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
 वॉलपेपर कोट या उपक्रमाअंतर्गत आजचा वॉलपेपर विषय देत आहे.
#वॉलपेपरकोट१०

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile