Nojoto: Largest Storytelling Platform

Best पंखमुक्तविचारांचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पंखमुक्तविचारांचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पंख मुक्त विचारांचे... #पंखमुक्तविचारांचे चला तर मग लिहूया. हा विषय Chhaya Wangde यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiwriter #स्वरचितकाव्य

read more
पंख मुक्त विचारांचे,
प्रत्येक लेखकास लाभलेले असते.
तरीही काहीही लिहायला घेतले,
की मनात भय राहते.
आवडते वाचन इथे कित्येकांना,
तर कित्येकांना आवडत नसते.
लेखक चांगल्या उद्देशाने लिहितो,
पण तरीही काहींना त्यावर आक्षेप असते.
शब्द असतात कित्येक असे,
ज्यांचे अर्थ अनेक असतात.
लेखकाच्या मनात काहीही नसताना,
नावडत्यांच्या मनाला खुपसत राहतात.
अशा काही लोकांमुळे,
लेखक लेखनाला आवर घालतात.
पंख मुक्त विचारांचे असतानाही,
भरारी घ्यायला घाबरत असतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
 पंख मुक्त विचारांचे...
#पंखमुक्तविचारांचे

चला तर मग लिहूया.
हा विषय Chhaya Wangde यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile