Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_ढ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_ढ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade ☺️🙏🙏🚩 लिहलेल्या ओळी नीट बघा.....

read more
ढग दाटले सारे सोहळ्याला तुझ्या चरणावर ओघळताय सारे.
रंगली पंढरी सारी चरणाशी तुझ्या आनंदी सोहळा....
  विटेवर माझा ऊभा देव सावळा..
स्वयम‌ ऊभा पंढरीनाथा ,माथा चरणाशी तुझ्या....
गडगडले ढग ही सारे स्वागता तुझ्या पंढरीचा राणा...
  स्वर्गी नाही पृथ्वी सोहळा साजला..
वारकरी पंढरीचा भेटण्या तुला डोळे पाणवलेला..
  पाहुन मुख तुझ सरली आयुष्य चिंता....
भेटण्या आलो माझ्या सावळ्या रूपा दुरून ओढीने....
  बोल मनाचे पाहुन आनंदी हुंदके..
डोलला कळस सारा चैतन्याचा गाभा रूप अनोखे पाडुरंगा.
मखमली पाऊले चंदन लेप भाळी ...
  आई रखुमाई जरा पाऊले मागे भक्तासाठी धावुनी आला पुंडलिक सरसा....
  श्रीरंग तु विठेवरी ऊभा अवघ्या सृष्टिचा दाता....
सोहला आनंदाचा कळस दाटला चंद्रभागेला पुर आला...
नटली पृथ्वी सारी अनोखा दिन बघण्या माझा पांडुरंग रूप सावळा सप्तकोटी चंद्र नटला.....
 तुका ,नामाची पायरी तुझ्या कळसाला बोलल्या पायऱ्याही जय घोष विठ्ठलनामा....
 बुक्का भाळी लेपचंदनाचा अवघे रूप पाहुनी मन दाटले...
 फुल ऊधाळीयेले पंढरपुरी ढगांच्या हातुनी पाहीले विठ्ठल दारी अमृतरूपी झरे...
   पाझर मनाला गर्दी दाटली सारी तुझ्या मंदिरी घे कुशीत विठ्ठल मध दाटले...
आनंद आसु फुल चरणाशी सांभाळ तुझा लेकुरवाळा तुझ्या चरणाशी...
  ढगांनी सावली धरली माझ्या पंढरीनाथा मुख दर्शनी....
माझी पाऊले मी नाही तु बोट धरूनी पंढरी गाठली...
 विठ्ठलाचा मी वारकरी.. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

☺️🙏🙏🚩
लिहलेल्या ओळी नीट बघा.....

yogesh atmaram ambawale

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची, कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची. मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,

read more
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,
साहेब खूप व्यस्त आहेत,ते त्यांचे वाक्य ठरलेले असतात.
टेंशन नका घेऊ तुम्ही,दोन दिवसात तुमचे काम करतो,
थोडं चहा पाण्याचे बघा मी साहेबांच्या कानावर टाकतो.
खरेच आहे हे,ढवळाढवळ करणारे भेटल्यावरच कामे होत आहे,
नाहीतर नुसत्याच फेऱ्या होतात,साहेबांना कुठे वेळ आहे.
सरकारी कार्यालय असो,किंवा असो खाजगी कार्यालय,
साहेबांपेक्षा,ढवळाढवळ करणाऱ्या कारकुनांचाच भाव लय. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ढ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
ढवळाढवळ चालते सर्वत्र,फक्त आणि फक्त कारकुनांची,
कारकूनच पाहतात कामे सारी,भेट होत नाही साहेबांची.
मुख्य काम करणारे हे कारकूनच असतात,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile