Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_थ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_थ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

gaurav

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_थ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
थकलो सारे सांगुन एकतेचे धडे ना कोणी ऐकेना सरशी त्यांचे....
 सगळे एक आहोत हिंदुत्वाचे आपण तोडे धर्मवाद कश्यापाई उकळले...
जमुन एकात्मतेची निरंजनी झळकुया भांडण तंटे कश्याहवे मानव देहाला...
प्राणपणाला जीव लावा हितकर्याला द्वेषाच्या गोष्टी कश्याला...
फरफरणारी वात नको धगधगती असावी कार्यधरर्माच्या वेळेला..
एकात्मतेची पाऊली वठवुया दाहीदेशी भुमायेचे ऋणी आम्ही...
एकहोऊनी समयाची बचत मोठी राष्ट्र काम अंगी बहुकामी.
बळ एकेची अवतरण्या संपवुया जातीवादाची वाईट घडी..
दंगली ,मोर्चा नुकसान फार झाली दोन हात कामाचे आनंदाचे वाटसरु...
हसरे चेहरे द्बेषात कसे शब्द वाईटाचे बंद धरू..
राष्ट्र प्रथम आपले जपण्या आपण शस्त्र उठवु...
  भांडणाचे काने विखरण्या वेळ आपली सुरू...
मशाल हुतात्म्यांची धगगणारी काळोखात प्रकाश देणारी..
 पराक्रम मोठा ना पाहुले कुटुंब न धरली काळजी...
कृत्य नवखळ असावे देश हिताचे मनरूपी बोलसारे..
 खुशहाली हिरवळ अनोखे नटलेले...
नवपुन्हा परंपरेच्या पावल्यांनी एकभाव समतेने...
 जाऊया एक पाऊल देशाच्या दिशेने..
अपुरे रंग भरू तिरंग्याच्या काठी नी कानोकोपरे...
  नागरीक सम एकभावतेचे... २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_थ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_थ #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर, लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर. येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,

read more
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,
झाले चहापाणी की मग,मुलींना क्लास ला ही सोडावे लागते.
आलो सोडून मुलींना,की मग थोडा निवांत भेटतो,
आई आणि ही टीव्ही पाहतात,मी मात्र डायरी घेऊन बसतो.
घेऊनी हाती मोबाईल,YQ वरील सर्व विषय नीट पाहतो,
आवडतो मग जो विषय,त्या विषयावर विचार करत राहतो.
थकवा कमी झाल्याचे जाणवते मग,काही लिहायला घेतल्यावर,
वेळ कसा निघून जातो समजतच नाही,काही सुचत असल्यावर.
सुचता काही सुंदर ओळी,डायरीचे पाने भरू लागतात,
YQ वर जाण्यासाठी मग,शब्द ही उतावळे होऊ लागतात. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_थ
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
थकलोलो जरी असेल कितीही,असता कामावर,
लिहिणे काही माझे थांबत नाही,घरी आल्यावर.
येता घरी,हातपाय धुवून होते पहिले,मग चहापाणी ही होते,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile