Find the Best आजचे_अक्षर_प Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
gaurav
पंखांत गुंतलेल्या असंख्य दोऱ्या निसर्गाने केला बोभाटा... तरी काय रे मानवा अजुन ही सुचेना... दमलेत सारे संवर्धानाच्या अखंड भल्या पाट्या लावुन... सुधरेना कोणीच खळखळणाऱ्या पाण्याला दुर्गरंधीत केलं मोफतचा प्राणवायु का पचेना तुला रे मानवा... विकत ही मिळत नव्हता आजारी होता हा जग सारा... बिचाऱ्या पक्ष्यांना का अवडवतोस त्यांच्या पायाला खुप झाल्या जखमा... तुझ्या आनंदाचा टुटलेला मांजा.... ना कोणी विचरणाला तुला स्वच्छतेलाच ठिपका दिलेला... हिरवे रान मोठ मोठ कश्याला त्याला लावली धारदार कात्री फुलपाखराला फुल नाही राहीली.... पहाडांना ही लावलास कुदळ आणि फावडा राहील कारे नजर आपल्यावरी त्याची.. कधी चढशील तोरण स्वच्छंदीची पायरी... निसर्गावर झेलतोय तुझ्या कचऱ्याचे ढिगारे.. ना उरेल जागी कधी कचरा टाकण्या स्वच्छ करतोय काय तु अगोदरच खुप आडवे पसारे.. सुधर मानवा आळा घाल तुझ्या वेड्या कृत्याला... रागीट बनेल निसर्ग ही वाचविला कोण तुला ? २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_प #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade स्वच्छता दिवस 2 आक्टोंबर किंवा राष्ट्रीय सणालाच का ? दररोज साजरा करायला हवाना.....🙏🙏👆
yogesh atmaram ambawale
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो, आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो, परका ही त्याच्यासाठी रडत होता. फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर, पण आज नवे कपडे परिधान होणार होते. चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला, आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते. जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला, आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते. परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते, कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_प #मराठीकोट्स #collab #yqkavyanand #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #yqtaai परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto