Nojoto: Largest Storytelling Platform

Best आजचे_अक्षर_य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आजचे_अक्षर_य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

gaurav

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #व्यंजनकोट #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade

read more
येणाऱ्या पावसाचा थेंब जसा पाहुना होऊनी आला..
 सप्तसागरांच्या वाऱ्यांना उधान देणारा...
चमकेरी प्रकाशात जसा न्हाऊन निघाला दिसतो अनोखा..
मोती येतायेत जसे भेट घेऊनी काळ्या आईला..
किंमत तुझी खुप मोठी कसा काय जातोंस शिंपल्यांच्या तळाला..
मोती तयार करतों तुझ्यात , तुला मोती म्हणावं वाटत जसे.
निसर्गाचा प्रसाद जसा तु मला शिंपले गवसले...
कधी फजिती करतो कधी हर्षांत बुडलेला...
  कधी ठरतोस जीवनाचा जीवनदाता..
शिंतोडे जसे तुषार फेकलेले माझ्या अंगावर रोमहर्ष झाले..
तुझ्या थेंबानी जसे आसमानात तोरण ओवले..
कधी पुष्प होऊनी पडतो धार्मिकतेचा कल जसा...
 जीवंतपणाची आठवण देतो जपण्यास श्रद्धा..
आसमानाचा वेगवान खुप तु कधी घरंगळणारा मनाच्या खोल्यांत पाझरलेला..
तुझ्या रूपांत शब्दांनी तुला लेखक सजवणारा...
ठिपकणारा वृक्षांच्या पानावरला बिंदव तु पावसाचा..
 प्रेम लपलेले तुझ्यात त्या हिरव्या मिलनाचा..
शांततेत कधी स्वतः रमणारा मृदु बोलांचा जसा लेकुरलवाळा..
ओठी साचलेल्या लालीचा वाटेदार तु जसा...
झिरपणाऱ्या डोंगरावरच तिकडेच रममान तोऱ्यांत तुझ्या..
सुचलेल्या ओळी तुझ्या स्वागताच्या वलसर झालेल्या.. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade
#व्यंजनकोट #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade येतात कित्येक जण आयुष्यात, कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.

read more
येतात कित्येक जण आयुष्यात,
कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.
आठवणीत मात्र तेच राहतात,
जे हृदयात वसलेले असतात.

अनोळखी चेहरे कधी कधी,
खूप जुनी ओळख असल्यासारखे भासतात.
 तर ओळखीचे चेहरे कित्येक,
 अनोळखी असल्यासारखे वाटतात.
 
प्रेम असते मनात आपुलकीचे भावना असते,
म्हणून ओळख नसतानाही आपलेसे वाटते.
सोबत सतत त्यांची हवीहवीशी वाटते,
जे आपल्या हृदयात घर करून बसलेले असते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
येतात कित्येक जण आयुष्यात,
कित्येक जण आयुष्यातून निघून जातात.

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य #मराठीकोट्स #Collab #yqkavyanand #sateeshranade #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade #बाराखडीव्यंजनकोट योगेश माझे नाव

read more
योगेश माझे नाव
अन् भिवंडी माझे गाव.
लिहिण्याची आवड लहानपणापासून
म्हणून वाय क्यु वापरतो राव.

कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं
उतरवितो कागदावर,मनातील मी भाव.
छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं
समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं.

खूप छान लिहितात इथे सारे
प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे.
मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते
काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मराठीकोट्स #collab #yqkavyanand
#sateeshranade #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
#बाराखडीव्यंजनकोट 
योगेश माझे नाव


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile